मोदी सरकार हे इतर काही नसून पोकळ आश्वासनं आणि जाहिरातबाजीचा एक देखावा आहे!
अलीकडच्या काही महिन्यांत हे दिसून आलं आहे की, लोकांचा आता पंतप्रधान मोदींच्या शब्दांवर विश्वास उरलेला नाही. मोदी विरोधाभासाचे परिणाम आता घडू लागले आहेत. त्यांच्या सरकारची अपयशं उघड होत आहेत आणि अशी आशा करायला हरकत नाही की, २०१९ मध्ये मतदार त्यांना पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांच्या जिवितांशी आणि भविष्याशी खेळण्याची संधी देणार नाहीत.......